दोन वर्षे वीज बिल भरा आणि मिळवा 25 वर्षे वीस बिल मोफत.! सरकारने सुरू केली नवीन योजना

नमस्कार मित्रांनो समजा, तुमची दरमहा विजेची गरज सरासरी १०० ते १३० युनिट आहे आणि त्यासाठी तुम्हाला सरासरी १००० ते १२०० रुपयांपर्यंत वीजबिल येत असेल, तर तुमच्या वीजबिलाची दोन वर्षांची रक्कम एकदाच भरून तुम्ही पुढील किमान २५ वर्षे मोफत वीज मिळवू शकता. होय हे शक्य आहे, पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून. केंद्र सरकारने या योजनेच्या माध्यमातून १ कोटी घरांवर सोलर रूफटॉप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

सध्या तुम्हाला येणारे विजेचे बिल (१३० युनिटसाठी)

दरमहा वीजबिल ११०० ते १२०० रुपये वर्षभराचे वीजबिल १३,२०० ते १४,४०० रुपये दोन वर्षांचे वीजबिल २६,४०० ते २८,८०० रुपये

कसे वाचणार तुमचे वीजबिल ?

१ किलोवॅटसाठी आवश्यक छत १३० चौ. फूट (१२ चौ.मी.)

४.३२ युनिट

दररोजची वीजनिर्मिती

या योजनेसाठी

१३०.६ युनिट अर्ज केल्यानंतर

महिन्याची वीजनिर्मिती

४७,०००

प्रकल्पाचा एकूण खर्च

१८,०००

अनुदानाची रक्कम

२९,०००

ग्राहकाचा खर्च ३० दिवसांच्या आत अनुदानही लाभार्थ्यांच्या खात्यात जमादेखील होते. शिवाय ग्राहकांना कराव्या लागणाऱ्या खर्चासाठी कर्जही मिळते.

पीएम सूर्यघर योजनेबाबत जाणून घेऊया.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यासाठी पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेची नुकतीच घोषणा केली. त्यासाठी केंद्राने ७५ हजार कोटींची तरतूदही केली आहे.

योजनेसाठी अवश्यक

१००० चौ. फूट क्षेत्रफळाचे छत आवश्यक आहे.

फ्लॅट वा भाडेकरूंना योजनेचा लाभ घेता येत नाही.

https://pmsuryaghar. |gov.in या संकेतस्थळावर अर्ज करून छताच्या क्षेत्रफळानुसार आणि तुमच्या गरजेनुसार तितक्या क्षमतेचे सोलर पॅनल बसविता येते. त्यासाठी सरकारकडून अनुदानही मिळते.

 

👉👉 हे ही बघा : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पती-पत्नीला मिळणार वर्षाला एक लाख रुपये👈👈

Leave a Comment