तुमचे पॅन कार्ड आता बंद झाले आहे का? चेक करा मोबाईल मध्ये फक्त २ मिनिटात

तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक आहे की नाही त्याचबरोबर ते सक्रिय आहे की नाही हे तपासणी खूप गरजेचे आहे. तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर, तुम्हाला बँकिंग, म्युच्युअल फंड,शेअर बाजाराशी संबंधित सेवांचा लाभ घेता येणार नाही. करण BSE आणि NSE याबद्दलचे व्यवहार तुम्हाला करू देणार नाहीत. म्हणजेच तुमचे या प्रकारचे सर्व आर्थिक व्यवहार बंद होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक करून घेणे अनिवार्य आहे. Pan Card Linking Status Check

 

तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक आहे की नाही? येथे तपासा.

 

पॅन कार्ड बंद झाले आहे तर काय करावे?

ज्यांचे पॅन कार्ड बंद झाले असेल त्यांना त्यांचे पॅन कार्ड चालू करण्यासाठी आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.