तुमचे पॅन कार्ड आता बंद झाले आहे का? चेक करा मोबाईल मध्ये फक्त २ मिनिटात

नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की देशामध्ये आयकर विभागाने आपले पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. यासाठी देशातील नागरिकांना अगोदर सूचना दिल्या होत्या. या अगोदर पहिले सूचना दिली होती, त्यामध्ये पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ दिली होती. त्यानंतर ती वाढवून ३० जून २०२३ अशी केली होती. आता हीच सुद्धा तारीख गेली आहे, तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमचे पॅन कार्ड चालू आहे की नाही? तर हे कसे सपा असायचे? Pan Card Linking Status Check हेच आपण आजच्या या लेखामार्फत जाणून घेऊया.

आपले पॅन कार्ड हे भारतातील एक आवश्यक ओळखपत्र मानले जाते. त्यासोबत सर्वप्रथम हे ओळखीचा पुरावा म्हणून सुद्धा काम करते. सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा त्याचबरोबर कर्ज घेण्यासाठी अनेकदा याचा वापर केला जातो. कर्जदारांना क्रेडिट पात्रतेचे मूल्यांकन सुद्धा याद्वारेच केले जाते.

यासोबतच बँकेत पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड अनिवार्य केले आहे. आता तर सरकारने आपले पॅन कार्ड हे आधार नंबरची लिंक करण्याची घोषणा केली होती आणि त्याची अंतिम मुदत सुद्धा दिली होती.

 

तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड ची लिंक आहे की नाही? ईथे तपासा.

Leave a Comment