या लोकांचे पॅन कार्ड झाले कायमचे बंद, इथे बघा तुमचे सुरू आहे का पॅन कार्ड

■ या लिंकचा वापर करून आयकर ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या : https://www.in- cometax.gov.in/iec/fo-portal/

■ पेजच्या डाव्या बाजूला ‘विचक लिंक्सवर क्लिक करा. Link Aadhaar Status’ वर क्लिक करा.

■ तुमचा १० अंकी पॅन क्रमांक आणि १२ अंकी आधार क्रमांक नोंदवा.

■ त्यानंतर ‘View Link Aad haar Status वर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक आधीच लिक केलेला असल्यास तो दाखवला जाईल. जर आधार लिंक नसेल, तर तुम्ही लिंक करण्यासाठी आवश्यक कृती करावी लागेल.

 

👉👉 हे ही वाचा : आता रेशन कार्ड वर मिळणार मोफत साडी; इथे बघा सविस्तर माहिती👈👈