बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी.! या जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेत निघाली इतक्या पदांसाठी मोठी भरती, इथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या साठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 100 जागांसाठी भरती निघालेली आहे. .या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी असणार आहे यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : या शेतकऱ्यांच्या खात्यात झाले या योजनेचे पैसे जमा, तुमच्या खात्यात झाले का, इथे बघा👈👈

 

या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरतीचे नोकरी ठिकाण अकोला असणार आहे. या भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 फेब्रुवारी आहे. या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment