सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.! या विभागात निघाली मोठी भरती येथे करा लवकर अर्ज, मिळणार दोन लाख रुपये पर्यंत पगार

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणारा तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तुम्ही सुद्धा नोकरी शोधत आहात का? तर सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असणार आहेत दोन लाख रुपये पर्यंत तुम्हाला पगार मिळणार आहेत तर ती नोकरी कोणती बघण्यासाठी संपूर्ण लेख शेवटपर्यंत बघा आपण या लेक मध्ये बघणार की वयोमरगा काय असणारे आणि ही भरती कुठे असणारे तर नक्की लेक पूर्ण बघा.

त्याच वेळी, नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL) ने देखील भरती केली आहे. एकूण 136 पदांसाठी भरती होणार आहे. पदांबद्दल बोलायचे झाल्यास, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक – 40 पदे, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि कनिष्ठ व्यवस्थापक ही पदे भरली जाणार आहेत. तुम्ही nhidcl.com या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. यामध्ये अनेक पदांवर भरतीसाठी दीड ते दोन लाख रुपये पगार आहे.

 

👉👉 हे ही बघा : सरकारच्या या विभागात निघाली 2 हजार पेक्षा जास्त जागांसाठी मोठी भरती, इथे करा अर्ज व मिळवा नोकरी👈👈

Leave a Comment