बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी.! मिळणार तब्बल 81 हजार रुपये पर्यंत पगार, इथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे.

मुंबई महानगरपालिकेत मोठी भरती निघालेली आहे आणि यासंदर्भात अधिसूचनाही जााहीर करत आहे. बँकिंग आणि रेल्वे परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. कारण ही पदे त्याच्यासाठीही भरली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि लाभदायक असणार आहे.

मुंबई महापालिकेनुसार पदवीधर उमेदवारांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये एकूण 38 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे.मुंबई महानगरपालिकेत म्हणजे BMC मध्ये नोकरीच्या मोठ्या संधी आहेत. विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही निवड प्रक्रिया प्रामुख्याने मानव संसाधन समन्वयक पदासाठी केली जाऊ शकते. म्हणून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

मुंबई महानगरपालिकेत म्हणजे BMC मध्ये नोकरीच्या मोठ्या संधी आहेत. विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही निवड प्रक्रिया प्रामुख्याने मानव संसाधन समन्वयक पदासाठी केली जाऊ शकते. म्हणून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

महापालिकेच्या चौकटीत राबविण्यात येणारी ही नियुक्ती प्रक्रिया ३८ जागांसाठी असेल.

BMC मध्ये भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना 900 रुपये भरावे लागतील.

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातील पदवी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात ४५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.

नियुक्तीनंतर, उमेदवारांना 25,500 ते 81,000 रुपये प्रति महिना पगार मिळेल.

24 फेब्रुवारी 2024 रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2024 असेल.

 

👉 हे ही बघा : राज्यातील शेतकऱ्यांची लागणार लॉटरी.! शेतकऱ्यांच्या खात्यात होणार अधिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे जमा👈

Leave a Comment