खेळाडूंना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी.! एवढा जागांसाठी निघाली मोठी भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो तुम्ही सुद्धा खेळाडू आहात का? तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. बऱ्याचदा अनेक विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात अभ्यासापेक्षा खेळायला जास्त महत्त्व देत असतात. आणि पुढे जाऊन ते खेळाडू बनात. तरी देखील त्यांना अनेक लोक बोलत असतात की खेळाने करिअर होत नाही.

कारण आता खेळाचा किडा असणाऱ्या याच उमेदवारांना नोकरीची एक संधी मिळालेली आहे. ती म्हणजे आता पूर्व मध्यरेल्वे प्रशासनाने क्रीडा व्यक्ती पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. तर संपूर्ण लेखात आपण बघणार आहोत की यासाठी वयोमर्यादा किती असणार आहे भरती कुठे होणार आहे भरती बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर संपूर्ण लेख नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : इंजिनिअर उमेदवारांसाठी निघाली भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत मोठी भरती.! मिळणार 40 हजार रु पगार👈👈

 

यामध्ये एकूण 56 मध्ये भरली जाणार आहे त्याचप्रमाणे 26 फेब्रुवारी 2024 ही या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे. त्यामुळे आता थोडे दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. आता या भरतीचे सविस्तर माहिती आपण पाहूया.

एकूण जागा 56

पदाचे नाव – क्रीडा व्यक्ती

वयोमर्यादा – 18 ते 25 दरम्यान

अर्ज पद्धती – ऑफलाईन पध्दतीने

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2024 असणार आहे

हा अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद

Leave a Comment