मुंबई इथे नोकरीची सुवर्णसंधी.! कोणतीही परीक्षा न देता 10वी पास वर मिळवा नोकरी, आजच करा इथे ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी वेळ न दवडता त्वरित अर्ज करावा. नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात नुकताच प्रकाशित झाला आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकता. कोणत्याही परीक्षेशिवाय उमेदवारांची थेट निवड केली जाईल. चला तर मग या भरती प्रक्रियेसाठी त्वरित अर्ज करूया.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ बेसिक रिसर्च, मुंबई येथे ही भरती प्रक्रिया पार पाडली जाते. विशेष म्हणजे 33 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेद्वारे अनेक पदे भरली जातील. भरती प्रक्रिया वेगवेगळ्या पदांसाठी असल्याने, पदानुसार शिक्षणाची अट देखील लागू होते.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2024 आहे

इंजिनिअर, ट्रेडसमन, कार्य सहायक, ट्रेडसमन, प्रशासकीय सहायक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, वैज्ञानिक अधिकारी, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी , सुरक्षा रक्षक अशा पदांसाठी ही भरती सुरू आहे.या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही तुम्हाला https://www.tifr.res.in/ या साईटवर मिळेल

जर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आॅफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असाल तर प्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रुटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल संशोधन, होमी भाभा रोड, नेव्हीनगर, कुलाबा, मुंबई येथे करा. या दिलेल्या पत्यावर तुम्ही तुमचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

 

👉👉 हे ही बघा : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळात निघाली 1930 जागांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज Upsc Bharti 2024👈👈

Leave a Comment