अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज झाले सुरू, इथे करा आजच ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे.

भारतीय लष्करातर्फे अग्निवीरांच्या पुढील भरती मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया आज, ८ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत या https://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx वेबसाइट अर्ज करू शकतात. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2014 असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अधिकृत संकेतस्थळातून अर्ज करू शकता.

वयोमर्यादा:- 17 ते 21 वर्ष दरम्यान.

अर्ज फी

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ५५० रुपये अर्ज फि निश्चित करण्यात आले आहे.

निवड प्रक्रिया

भरती परीक्षेत उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार शारीरिक चाचणीत बसतील. त्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया होईल. त्यानंतर पुन्हा मेडिकल होईल.या सर्व टप्प्यातील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. अश्या पध्दतीने निवड प्रकिया होईल.

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीला मिळेल धन्यवाद

 

👉👉 हे ही बघा : आधार कार्ड धारकांसाठी खुशखबर.! आता या तारखेपर्यंत करता येणार मोफत आधार अपडेट👈👈

Leave a Comment