राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.! जागा खरेदीसाठी सरकार देणार आता एक लाख रुपये

योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कार योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान अर्थसहाय्य जो दिला जात होता आता यामध्ये राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरिकीकरणामुळे सद्यस्थिती जागांच्या किमती पाहता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदि साठी अनुदान एक लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.