राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.! जागा खरेदीसाठी सरकार देणार आता एक लाख रुपये

नमस्कार मित्रांनो राज्य सरकार आता फ्री मध्ये एक लाख रुपये घरकुल जागेसाठी देणार आहे तुम्ही जर घरकुल योजनेमध्ये अर्ज केला असेल तर आता तुम्हाला एक लाख रुपये जागा खरेदीसाठी राज्य सरकार देणारे यासंदर्भात आज मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे यामध्ये कशा पद्धतीने एक लाख रुपये दिले जाणारे यासाठी कोणती योजना आहे पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया. मित्रांनो घरकुल योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला असेल तर हा लेख स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा किंवा भविष्यामध्ये घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला मिळवायचे तुमच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नाही तर या जागेसाठी तुम्हाला राज्य सरकार एक लाख रुपये फ्री मध्ये देत असते कोणती योजना आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आली आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया पंडित दीनदयाळ उपाध्ये घरकुल जागा खरेदी योजना भूमिहीन लाभार्थ्यांना एक लाख रुपयांचा अनुदान पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमीही लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यायचे अनुदान वाढ करून 50 हजार रुपयावरून आता एक लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे केंद्र व राज्य शासनाने सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेगर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्वकांक्षी मोहीम हाती घेतली आहे त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कार रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदीमा आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते तथापि या योजनेतील काही घरकुले पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुल चा लाभ मिळविण्यापासून वंचित राहत होते ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे.

 

 योजनेअंतर्गत कोणाला मिळणार एक लाख रुपये इथे क्लिक करून बघा 

Leave a Comment