राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.! आता घरबसल्या मिळणार ही जुनी कागदपत्रे

Land Record Calculation:-नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील भूमी अभिलेखांचे संगणीकरण करून ते नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यासाठी जमिनी विषयक जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याकरिता ईलेखा महत्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहेत त्या अंतर्गत राज्यातील 22 जिल्ह्यांचे जुने अभिलेख ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत हे अभिलेख केवळ बघण्यासाठी मोफत तर वापरासाठी सह फशुल्क उपलब्ध असतील

अभिलेख ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे अभिलेख वापरासाठी सशुल्क उपलब्ध असतील.

मुंबई शहर वगळता सद्य:स्थितीत २२ जिल्ह्यांचे स्कॅनिंग काम पूर्ण झाले आहे. यामध्ये जुने सातबारा उतारे, जुनी फेरफार नोंदवही, चालू खाते उतारा, टिपण, आकारबंद, योजना पत्रक, कमी जास्त पत्रक, आकारफोड, जुन्या मिळकत पत्रिका, चौकशी पाहण्यासाठी अभिलेख नोंदवही आदी असाक्षांकित अभिलेख पाहण्यासाठी https://aapleabhilekh.mahabh umi.gov.in/erecords संकेतस्थळावर याविनामूल्यकेवळ पाहण्यासाठी मोफत उपलब्ध आहेत,

 

👉👉हे ही बघा : रेल्वेमध्ये निघणार तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक पदांसाठी मोठी भरती, इथे बघा अर्ज कुठे करायचा👈👈

Leave a Comment