कोणतीही परीक्षा न देता मिळवा थेट सरकारी नोकरी, इथे करा तात्काळ अर्ज NMDC Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असणारा तरुणांसाठी ही अतिशय आनंदाची व महत्वपूर्ण बातमी आलेली आहे .सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही जाहीर करण्यात आलीये. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत देण्याची गरज ही उमेदवारांना नाही. मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड होणार आहेत. ही भरती किती पदांसाठी असणारे यासाठी वयोमदा कोणते आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती संपूर्ण माहिती आपण सविस्तर लेख मध्ये बघणार आहोत तर संपूर्ण लेख नक्की बघा.

भरती प्रक्रिया नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे आयोजित केली जात आहे. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे.

या भरती प्रक्रियेची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. आयटीआय उत्तीर्ण झालेल्यांसाठी ही खरोखरच मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या परीक्षेला बसणे आवश्यक नाही.

शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती सुरू असून यापैकी १२० पदे भरायची आहेत. ही मुलाखत 22, 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला nmdc.co.in/careers साइटला भेट द्यावी लागेल. या साइटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती मिळेल

 

👉👉 हे ही बघा :मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना, तरुण वर्ग व महिला बचत गटांना व्याज मुक्त कर्ज👈👈

Leave a Comment