या सरकारी विभागात निघाली विविध पदांसाठी बंपर भरती, इथे करा तात्काळ अर्ज NHB Recruitment 2024

या भरतीअंतर्गत पदानुसार उमेदवारांनी पदवी / अभियांत्रिकी पदवी / CA/ MCA / MBA / PG पदवी / एमफिल / पीएचडी किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष या दरम्यान असावे.

वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी : या पदासाठी इच्छुक उमेदवाराचे वय 5 जानेवारी 2024 पर्यंत 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

इच्छुक आणि उमेदवार exams.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.