आधार कार्ड मध्ये झाले नवीन नियम बदल, आता आधार वर करता येणार फक्त हे बदल एकच वेळेस

ही माहिती तीन वेळा बदलली जाऊ शकते.

तुम्ही तिसऱ्यांदा तुमचे नाव बदलल्यास, तुम्हाला ते करण्यासाठी आधार केंद्रावर जावे लागेल. अनेक वेळा तुमचे नाव अपडेट करण्यासाठी तुम्हाला UIDAI प्रादेशिक कार्यालयात जाऊन परवानगीसाठी अर्ज करावा लागेल.

आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. तुम्ही तुमच्या आधार कार्डची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये. याशिवाय तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. आजकाल आधार कार्डच्या माध्यमातून फसवणुकीचे अनेक प्रकार घडतात. हे घोटाळे टाळण्यासाठी तुम्ही तुमची आधार माहिती कोणालाही देऊ नका. याशिवाय तुमच्या मोबाईलवर मिळालेला आधार ओटीपी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पाठवू नका. तुम्ही असे केल्यास, तुमची फसवणूक होऊ शकते.