एलआयसी ची नवीन जीवन आझाद योजना; इथे जाणून घ्या कशाप्रकारे मिळणार या योजनेत लाभ

परिपक्वता लाभ

या योजनेंतर्गत, जर विमाधारक पॉलिसीच्या समाप्तीपर्यंत जिवंत राहिला तर, विमा कंपनी विमाधारकाला “परिपक्वतेवर विमा रक्कम” देईल.

 

कर लाभ

या पॉलिसीवर तुम्ही भरलेल्या प्रीमियमवर तुम्ही कर लाभ देखील घेऊ शकता. तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत प्रीमियमवर कर सूट मागू शकता. याशिवाय, परिपक्वता किंवा मृत्यूनंतर प्राप्त झालेल्या रकमेचा देखील आयकर कलम 10D (D) अंतर्गत सूट म्हणून लाभ घेता येईल.

 

पात्रता काय आहे?

या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे किमान वय ९० दिवस आणि कमाल वय ५० वर्षे आहे.

पॉलिसी मॅच्युरिटी किमान 18 वर्षे आणि कमाल 70 वर्षे आहे.

LIC जीवन आझादसाठी किमान मूळ विमा रक्कम 2 लाख रुपये आहे तर कमाल 5 लाख रुपये आहे.

 

👉👉 हे ही वाचा : पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये मिळणार इतके व्याजदर इथे बघा कशी करायची गुंतवणूक👈👈