राज्य सरकारने बचत गटाच्या महिलांसाठी घेतला मोठा निर्णय; नवीन शासन निर्णय जाहीर

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. राज्य शासनाचा मोठा निर्णय मित्रांनो बचत गटातील महिलासाठी याचा फायदा कशा पद्धतीने होणार आहे आणि जे महिला शक्ती गटामध्ये आहेत अशा महिलांना सुद्धा या अभियाना अंतर्गत फायदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणारे आणि जे महिला बचत गटामध्ये जाऊ इच्छेणार आहेत किंवा महिला बचत गटामध्ये शामिल होणारे आहेत अशा महिलांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अभियान राबवला जात आहे हा अभियान म्हणजे मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान मित्रांनो या अभियाना अंतर्गत महिलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा. शासन निर्णय जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हाच हे सर्व तुम्हाला समजून येणारे जो शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तो शासन निर्णय आपण सविस्तर समजून घेणार आहोत अर्धवट शासन निर्णय जर तुम्ही समजला त्या अभियानांतर्गत महिलांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे हे तुम्हाला समजणार नाही त्यासाठी संपुर्ण लेख नक्की बघा.

 

शासन निर्णय बघण्यासाठी व सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा

Leave a Comment