एस टी महामंडळाचा नवीन निर्णय.!आता या नागरिकांना मिळणार नाही बस मध्ये मोफत प्रवास

महिलांना अर्धे तिकीट

एसटी महामंडळाने राज्यभरातील

एसटीमध्ये कोणकोणत्या सवलती?

मुलींना व महिलांना प्रवासात ५० टक्के सरसकट तिकीट सवलत लागू केली आहे. या सुविधेचा लाखो महिला लाभ घेत आहेत.

ज्येष्ठांना अर्धे तिकीट :

ज्या नागरिकांचे वय ६५ च्या पुढे आहे. अशा ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के तिकीट सवलत लागू केली आहे.

७५ पेक्षा जास्त

वयोगटाला मोफत प्रवास :

देशाच्या अमृत महोत्सव अंतर्गत एस. टी. महामंडळाने वयाचे ७५ पूर्ण केलेल्यांना मोफत प्रवास ही योजना लागू केली आहे.

ओरिजनल आधार कार्डच हवे

ज्येष्ठ नागरिकांना तिकीट प्रवासात सवलतीचा लाभ घेण्यासाठी वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड सोबत ठेवणे गरजेचे करण्यात आले आहे. डुप्लिकेट आधार कार्ड, आढळून आल्यास वाहक अशा प्रवाशांकडून तिकीट आकारण्यात येते.

ज्येष्ठ नागरिकांना तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी ओरिजनल आधार कार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे.

महामंडळाने ओरिजनल आधार कार्ड सोबत ठेवण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे. संबंधित लाभार्थी प्रवाशांना

आढळून आल्यास पूर्ण तिकीटाचा भुर्दंड हा प्रवाशाला बसेल.