एस टी महामंडळाचा नवीन निर्णय.!आता या नागरिकांना मिळणार नाही बस मध्ये मोफत प्रवास

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत तर संपूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की बघा. एस. टी. महामंडळाने ६५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात ५० टक्के सवलत दिली आहे. तर वयाची ७५ पूर्ण केलेल्या नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा दिली आहे. मात्र, अनेक प्रवासी वय वाढविलेले खोटे आधार कार्ड दाखवून सवलतीचा लाभ घेतात. परंतु आता ज्येष्ठ नागरिकांना ओरिजनल आधार कार्डच वाहकांना दाखविणे गरजेचे असून, संबंधित लाभार्थी प्रवाशांकडे डुप्लिकेट आधार कार्ड आढळून आले, तर अशा ज्येष्ठ नागरिकांना रितसर तिकीट काढून प्रवास करावा लागेल.

ज्येष्ठ नागरिकांसाठी एस. टी. महामंडळाने पाच वर्षांपासून स्मार्ट कार्डची योजना सुरू केली आहे. प्रत्येक सवलत घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रवासात कार्ड काढणे बंधनकारक केले होते. त्यानुसार अनेकांनी हे कार्ड काढले. मात्र, स्मार्ट कार्ड काढण्याचे काम दिलेल्या कंपनीच्या तांत्रिक कारणामुळे या कार्डची नोंदणी सुमारे एक ते दीड वर्षापासून बंद झालेली आहे.

 

👉 या लोकांना सुद्धा मिळणार नाही मोफत प्रवास इथे क्लिक करून बघा 👈

Leave a Comment