राज्य शासनाचा नवीन मंत्रिमंडळ निर्णय जाहीर.! या शेतकऱ्यांना होणार आता डबल फायदा

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून आज मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेली आहेत यामध्ये राज्यात दुष्काळ जाहीर झालेला आहे यामध्ये किती तालुके सर्वप्रथम दुष्काळ जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर शेतकऱ्यांना डबल फायदा सुद्धा देण्यात आलेला आहे यासाठी मंत्रिमंडळ निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे डबल फायदा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होणारे किती तालुक्याला दुष्काळ मिळणारे याची पूर्ण माहिती आपण या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा.

मित्रांनो घेण्यात आलेले विविध मंत्रिमंडळ निर्णय आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व समजून येणारे आता बघा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे त्यानुसार दुष्काळी परिस्थिती आवश्यक्य ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे.

 

या शेतकऱ्यांना मिळणार आता डबल फायदा इथे क्लिक करून बघा

Leave a Comment