राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेत निघाली या पदांसाठी मेगा भरती. मिळणार एक लाख रुपये पेक्षा जास्त पगार

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. कारण राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेमध्ये 152 जागांसाठी भरती निघालेली आहे. तर मित्रांनो ही भरती कोणकोणत्या पदांसाठी असणारे यासाठी वयोमर्यादा काय असणारे संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या लेखात बघणार आहोत तर संपूर्ण लेख नक्की बघा.

 

👉 हे ही बघा : पी एम किसान योजनेचे आता 6 हजार नाही तर मिळणार 9 हजार रुपये वर्षाला👈

 

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय संस्थेत 152 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीची अधिसूचना ही जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहे. या भरतीला अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने केली जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

यासाठी शिक्षणाची अट कोणती असणार आहे आणि कोणत्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा.

 

 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment