राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हे कर्मचारी होणार आता पर्मनंट; इथे बघा कोणते कर्मचारी असणार पात्र

नमस्कार मित्रांनो अखेर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली अनेक दिवसापासून जो प्रश्न रखडला होता तो आता मार्गी लागला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हे कर्मचारी होणार परमानंद आता यामध्ये कोणते कर्मचारी पर्मनंट केले जाणार आहेत हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे त्यानंतर यासाठी पात्रता काय असणारे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे पूर्ण माहिती तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे जर तुम्ही कंत्राटी कर्मचारी असाल राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तर हा लेख संपुर्ण नक्की बघा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना समावून घेण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे पूर्ण माहिती समजून घ्या. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी अधिकारी यांना शासन सेवेत नियमित पदावर समायोजन करण्याबाबत शासनातर्फे धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल तसेच परीक्षेच्या माध्यमातून पदभरती करताना शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या गुणांकावनुसार 30 टक्के पदे राखीव ठेवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे असे आव्हान सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

 

👉 इथे क्लिक करून बघा कोणकोणते कर्मचारी असणार पात्र 👈

Leave a Comment