अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली..! या दिवशी येणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता; तारीख झाली जाहीर | Namo Shetkari Yojana

मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजना ही चालवली जात आहे या योजनेच्या धरतीवर ते राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्माननीय योजना राबवली जाणार आहे या योजनेचा पहिला हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते गुरुवारी 26 ऑक्टबर रोजी शिर्डी येथे राज्य शासनाच्या माध्यमातून एक कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान राज्यातील 95 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतराशे वीस कोटी रुपये म्हणजेच पहिला हप्ता नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेचा जमा केला जाणार आहे यासंदर्भातील माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून डिक्लेअर केली जाईल मित्रांनो हा हप्ता परत एकदा ध्यानात ठेवा जे लाभार्थी पी एम किसान सन्माननीय योजनेमध्ये पात्र असणार आहेत ते स लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान योजनांमध्ये पात्र असणारे त्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेचा पहिला हप्ता विक्रीत केला जाणार आहे एप्रिल ते जुलै या कालावधी मधला मित्रांनो धन्यवाद.