नमो शेतकरी योजना अंतिम पात्र यादी जाहीर; येथे तपासा यादीमध्ये तुमचे नाव |

शेतकरी बांधवांनो ८५ लाख शेतकऱ्यांना दसऱ्यानंतर धनलाभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी होणार वितरण नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जो आहे शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते व्यतिरिक्त केला जाणारे नमो किसान लाभार्थ्यांच्या याद्या आज अंतिम होणार आहेत यामध्ये जे शेतकरी पात्र असणार आहेत अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाणार आहे पूर्ण डिटेल्स माहिती नक्की पाहून घ्या तुम्हाला हा हप्ता मिळणार किंवा नाही हे तुम्हाला आता समजुन येणारे पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धरतीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी नमो शेतकरी महासमा निधी योजनेचा एप्रिलमध्ये जाहीर केले होते त्यानुसार पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हफ्त्यांचा लाभ मिळालेल्या राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना नमो किसान योजनेतून पहिला हप्ता गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते शिर्डी येथे वितरित करण्यात येणार आहे या योजनेच्या लाभार्थी जिल्हा नाही संख्या आज म्हणजेच रविवारी अंतिम केली जात असल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले आहे मित्रांनो पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यासाठी ही केवायसी पूर्ण करणे खात्यांना आधार जोडणी करणे या निकषाची अंमलबजावणी पूर्णपणे करण्यात आली नव्हती पंधरावे हप्त्यासाठी हे निकष बंधनकारक आहेत राजाच्या योजनेसाठी हे निकष लागू केले आहेत पी एम किसान योजनेमध्ये 14 व्या हप्त्यासाठी 85 लाख 60 हजार 73 शेतकऱ्यांना लाभार्थी म्हणून मान्यता दिली आहे आता ध्यानात ठेवा यामध्ये जे लाभार्थी आहेत एवढे पात्र असणारे त्यानंतर सोमवारी पैसे जमा होणार अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे राज्यासाठी देखील पीएम किसान पोर्टल सारखेच स्वतंत्र पोर्टल तयार करण्याची जबाबदारी महाआयटीकडे देण्यात आली आहे त्यांची काळजी अंतिम टप्पे आहे तो पूर्ण झालेला आहे रविवारी जिल्हा निहाय शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम होतील राज्य सरकारने पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटी निधी दिला असून संबंधित बँकाकडे सोमवारी वितरित केला जाणार आहे शिर्डी येथे गुरुवारी लाभार्थी यांना गुरुवारी लाभार्थ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता वितरित जाईल