फक्त शंभर रुपयात करता येणार शेतजमीन नावावर, इथे जाणून घ्या नवीन नियम

येथून मागील काळामध्ये वडिलोपार्जित जमीन नावावर करताना अनेक अडचणी येत असायच्या, यामध्ये खूप वेळ पण जायचं आणि पैसे देखील भरपूर लागायचे, त्यामुळे बरेचसे लोक हे वडिलोपार्जित जमीन नावावर करण्याकडे दुर्लक्ष करत होते, परंतु आता हा नवीन शासनाकडून आलेल्या जीआर मुळे पैशाची नासाडी कमी होणार असून यामध्ये वेळ पण खूप वाचणार आहे.Land Transfer Recorder त्यामुळे ज्यांना या वडिलोपार्जित जमीन नावावरती करून घ्यायची आहे त्यांनी हि प्रक्रिया जाणून घ्यावी.