महाराष्ट्र पशु आणि मस्त विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे निघाली मोठी भरती, इथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची माहिती आलेली आहे. महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरमध्ये येथे भरती सुरू आहे. यामध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष या पदांसाठी भरती आहे.

एकूण 64 जागांवर भरती होणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार अर्ज कुठे करायचा बघण्यासाठी संपूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : UPSC मार्फत निघाली 1 हजारांपेक्षा जास्त पदांसाठी मोठी भरती, या तारखेला होणार पूर्व परीक्षा👈👈

 

महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष या पदांसाठी भरती होणार आहे.

एकूण जागा: 64

वयोमर्यादा :

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही ३८ वर्षे ठेवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता :

या भरतीसाठी सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मास्टर्स ही पदवी असणे आवश्यक आहे.

अर्ज पद्धत: या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज हा पत्त्यावर पाठवायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : निबंधक, महाराष्ट्र प्राणी आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, फुटाळा तलाव रोड, नागपूर- ४४०००१ (M.S.)

 

या भरतीची अधिकृत माहिती बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment