मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना खुशखबर.! आता पीएम किसान योजनेअंतर्गत होणार इतकी वाढ

नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेत आता सहा हजार रुपये ऐवजी प्रतिवर्षी आठ हजार रुपये दिले जाऊ शकतात पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे त्यानंतर एक फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांना मोठी खुशखबर कशा पद्धतीने मिळू शकते यासंदर्भातील पूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी संपूर्ण लेक नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ निवड यादी जाहीर, इथे बघा यादी👈👈

 

मोदी सरकारचा एक फेब्रुवारी 2024 रोजी अंतिम अर्थसंकल्प सादर केला जाणारे 2019 मध्ये जो अंतिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता यामध्ये पीएम किसान योजना लागू करण्यासाठी नियोजन करण्यात आला होता आणि पीएम किसान योजना 2019 पासून सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जे लाभार्थी पात्र आहेत आशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती 30000 रुपयांचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे म्हणजे वार्षिक सहा हजार रुपये याप्रमाणे प्रत्येक चार महिन्यांमध्ये दोन हजार रुपये असे जमा करण्यात आलेले आहेत 15 हप्ते सलग जे लाभार्थी पात्र आहेत अशा खात्यावरती जमा झालेले आहेत 15 हप्ते म्हणजे तीस हजार रुपये 100% अनुदानावरती पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत मित्रांनो आता येणारा हफ्ता जो आहे पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा हप्ता विलंब होऊ शकतो याचे मुख्य कारण म्हणजे असे कारण ही केवायसी करण्याची अंतिम मुद्दे जी आहे 15 जानेवारी देण्यात आली होती आताही वाढ करून 31 जानेवारी 2024 ठेवण्यात आलेली आहे .

 

👉 इथे क्लिक करून बघा किती होणार पीएम किसान योजनेत वाढ 👈

Leave a Comment