या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार पैसे वाटप, इथे बघा कोणते जिल्हे आहे पात्र

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून परत एक शासन निर्णय घेऊन सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे जमा करण्यासाठी यासाठी नऊ कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसा जमा होत नव्हता म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून जे शेतकरी बाधित आहेत अशा बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे लवकरात लवकर जमा केले जावे यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आली आहे जो नवीन शासन निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे तो शासन निर्णय सविस्तर येथे आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो तुमचा जिल्हा आहे का तुमच्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे तुमच्या जिल्ह्यासाठी किती रुपयांची निधी आलेली आहे या नवीन शासन निर्णयामध्ये तुम्हाला सविस्तर समजून येणारे मित्रांनो त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत नक्की पहा.

 

👉इथे क्लिक करून बघा कोणत्या जिल्ह्यांना मिळाला निधी 👈

Leave a Comment