या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 72 तासात पैसे ,इथे तपासा यादी तुमचे नाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 72 तासाच्या आत पैसे जमा होणार आहेत एक काम तुम्हाला करायचा आहे काही चुका होऊ द्यायचे नाही मित्रांनो 72 तासाच्या आत पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत कोणते शेतकरी पात्र असणार आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा. मित्रांनो नुकसान भरपाई चे पैसे आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाहीत अवेळी पाऊस असेल अतिवृष्टी असेल यासंदर्भात तुमचे जे काही पैसे आहेत तुमच्या गावाची जी यादी आहे नुकसान भरपाईची किंवा दुष्काळी ही यादी जर आलेली असेल तर तुम्हाला केवायसी करणं बंधनकारक आहे जर तुम्ही केवायसी केलात तरच तुमच्या खात्यामध्ये 72 तासाच्या आठ पैसे जमा होऊ शकते आता केवायसी करायची असेल तर तुम्हाला काय करणे आवश्यक्य आहे अनेक शेतकऱ्यांना केवायसी संदर्भात अद्यापही माहिती नाहीयेत मागे जे पैसे येत होते नुकसान भरपाईचे असेल दुष्काळीचे पैसे हे ऑटोमॅटिक तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात होते आणि ते पैसे बँकेमध्ये रांग लावून तुम्हाला ते पैसे घ्यावे लागत होतं परंतु मित्रांनो आता सरकारच्या माध्यमातून हे सर्वच चेंज करण्यात आलेला आहे विशिष्ट नंबर एक तुम्हाला दिला आहे त्या विशिष्ट नंबर तुम्हाला घ्यायचा आहे.

 

👉 इथे क्लिक करून बघा कुठे मिळणार तुम्हाला हा विशिष्ट नंबर 👈

Leave a Comment