शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आज 6 हजार रुपये, इथे बघा किती वाजता जमा होणार पैसे

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज सहा हजार रुपये जमा होणार आहेत ते किती वाजता जमा होणार आहे बघण्यासाठी संपूर्ण लेख नक्की बघा. पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे चे हप्ते जमा होण्याची वेळ केंद्र सरकारच्या माध्यमातून चेंज करण्यात आली आहे नवीन वेळ कोणती आहे या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

हे आपण मागील लेखामध्ये बघितले होते. आता या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती प्रकाशित करण्यात आलेली आहे सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नऊ करोड लाभार्थ्यांच्या खात्यावरती सोळावा हप्ता प्रकाशित केला जाणार आहे 28 फेब्रुवारी 2024 रोजी चार वाजेनंतर हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जातील आता चेंज करण्यात आलेला आहे जे नंतर हे नमो योजनेचे दोन हफ्ते आणि पीएम किसान सन्मानित योजनेचा एक हप्ता. शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाचे ही माहिती असणारे कारण शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये आज जमा होणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद.

 

👉👉 हे ही बघा : महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत निघाली मोठी भरती, इथे करा आजच अर्ज👈👈

Leave a Comment