या शेतकऱ्यांच्या खात्यात होणार या योजनेअंतर्गत पैसे जमा,इथे बघा लाभार्थी यादी

नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण जो निधी राहिला होता दुसऱ्या हप्ताचा तो निधी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे केंद्र शासनाची निधी आलेली आहे आणि राज्य शासनाची सुद्धा निधी आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर अशी सिंचन योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केला असेल तर हा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत नक्की बघा.

पुरस्कार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रतितेम अधिक पीक सूक्ष्म चिंतन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाचा 2023 24 या आरती वर्षांमध्ये दुसऱ्या हप्ताचा निधी वितरण करणे बाबत केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा या ठिकाणी देण्यात आला आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेषतः विभागांतर्गत हा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

 

👉👉 हे ही बघा : या नागरिकांना मिळणार मोफत रेशन कार्ड ,इथे बघा लाभार्थी यादी👈👈

 

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेषतः विभागांतर्गत हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना कॅप्टेरिया अंतर्गत प्रतिथे अधिक पीत जा योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 2023 24 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक येणे तीन चोवीस एक पीक संवर्धन 789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतीते अधिक एक म्हणजेच सूक्ष्म सिंचन केंद्र हिचा ६० टक्के व या ठिकाणी राज्य हिसाबू आहे तो सुद्धा देण्यात आला आहे आता केंद्र हिस्सा जो आहे तीस कुटुंबांचा देण्यात आला आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथे अधिक पीक सूक्ष्म या ठिकाणी शिक्षण सिंचनासाठी राज्यहिता जो आहे 40 टक्के म्हणजे केंद्रशासकी आणि राज्य हिस्सा 40 टक्के याप्रमाणे शंभर टक्के जो या ठिकाणी हिचा आहे तो देण्यात आला आहे अर्थसहाय्य म्हणून पंधरा कोटी इतका निधी अर्थसंकल्पीमध्ये तरतूद करण्यात आली होती आणि ही निधी आता मंजूर करण्यात आली आहे ज्या लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरण झाला नव्हता आशा लाभार्थ्यांसाठी हा एक दिलासादायक अपडेट आहे.

मित्रांनो तुम्ही जर प्रधानमंत्री कर्ज सिंचन योजनेअंतर्गत प्रति ते अधिक पीक शिक्षण योजनेसाठी अर्ज केला असेल म्हणजेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज केला असेल तर याची निधी जी आहे तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर मिळू शकते कारण निधी आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

Leave a Comment