मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; बोनस झाला जाहीर; इथे बघा किती मिळणार बोनस

नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहेत मोदी सरकार मार्फत दिवाळीची भेट म्हणून कर्मचाऱ्यांना बोनस दिला जाणार आहेत तर तो बोनस किती दिला जाणार आहे हे बघण्यासाठी सविस्तर माहिती शेवटपर्यंत नक्की बघा.

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी सणासुदीच्या मोसमात एक मोठी आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 2022-23 या वर्षासाठी गट-ब अराजपत्रित अधिकारी आणि गट-क कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामध्ये पॅरा मिलिटरी फोर्सच्या जवानांचाही समावेश केला जाईल, ज्यांना जास्तीत जास्त 7,000 रुपयांपर्यंतचा दिवाळी बोनस दिला जाईल.

तुम्हाला किती बोनस मिळेल?

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, केंद्र सरकारने मंगळवारी बिगर-राजपत्रित गट बी आणि गट सी कर्मचाऱ्यांसाठी नॉन-प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (दिवाळी बोनस 2023) जाहीर केला. यामध्ये गट ब आणि क मधील अराजपत्रित कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या पगाराएवढी रक्कम बोनस म्हणून दिली जाते.

 

👉 इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार बोनस👈

Leave a Comment