मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय.! या नागरिकांना मोदी सरकार देणार वार्षिक पंधरा हजार रुपये उत्पन्न

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत त्यासाठी संपूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की बघा. पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना’ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांवर सोपविण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला नुकतीच मंजुरी दिली आहे. या योजनेत १ कोटी घरांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. या योजनेसाठी भारतीय डाक विभागास नोडल एजन्सी म्हणून मान्यता दिली आहे. डाक विभाग पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील.

लोकांना लाभाची माहिती देतानाच मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये नोंदणीही करतील.

वार्षिक १५ हजार रुपयां उत्पन्नही मिळणार केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी १३ फेब्रुवारी रोजी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेत ३०० युनिटपर्यंत मोफत वीज तर मिळेल पण, १५,००० रुपये वार्षिक उत्पन्नही मिळेल. मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळेल धन्यवाद

 

👉👉 हे ही बघा : SSC मार्फत निघाली दहावी पास वर 2 हजारापेक्षा जास्त पदांसाठी मोठी भरती, इथे करा लगेच ऑनलाईन अर्ज👈👈

Leave a Comment