मोदी सरकारने दिली खुशखबर.! अखेर पीएम किसानच्या 16व्या हप्त्याची यादी झाली जाहीर, इथे बघा यादीत नाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना 2024 मध्ये जे लाभार्थी सोळाव्या हातासाठी पात्र असणार आहेत किंवा इथून पुढच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत अशा लाभार्थ्यांची यादी सार्वजनिक रित्या पी एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर दे प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो तुमच्या गावांमधून कोणकोणते लाभार्थी पात्र आहेत तुमचं नाव या यादीमध्ये आहे का अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे सर्व पाहता येणारे कशा पद्धतीने पाहायचा यासंदर्भातील पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर संपूर्ण माहिती शेवट पर्यंत बघत.

 

इथे क्लिक करून बघा पी एम किसान योजनेतील 16 वा हप्त्याची यादी

Leave a Comment