पुणे विद्यापीठात निघाली या पदांसाठी मेगा भरती, इथे करा लवकर अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक मोठी आणि महत्त्वाची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी कोणताही वेळ न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. नामांकित विद्यापीठात नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या भरती प्रक्रियेद्वारे, 100 हून अधिक रिक्त जागा भरल्या जातील. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी आगाऊ अर्ज करणे आवश्यक आहे.

 

👉 हे ही बघा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! प्रति हेक्टरी मिळणार 36 हजार रुपये, या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार रक्कम जमा👈

 

तुम्हाला थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून नोकरी मिळण्याची संधी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत ही भरती प्रक्रिया राबविली जाते. ही भरती प्रक्रिया 1 जानेवारी 2024 पासून सुरू करण्यात आली होती. ही भरती प्रक्रिया अध्यापन पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी, उमेदवारांनी फक्त ऑफलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

unipune.ac.in या साइटवर दिलेला अर्ज भरून योग्य पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. 111 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये 47 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी, 32 प्राध्यापक पदांसाठी आणि 32 सहयोगी प्राध्यापक पदांसाठी भरती सुरू आहे.

 

👉इथे क्लिक करून भरतीचा पत्ता बघा👈

Leave a Comment