पास वर मिळणार सरकारी नोकरी | नागपूर येथे शासकीय महाविद्यालयात निघाली मोठी मेगा भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज

एकूण जागा 680 जागा

पदाचे नाव: गट-ड (वर्ग-4)

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक

वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष दरम्यान

नोकरी ठिकाण: नागपूर जिल्हा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2024 असणार आहेत.

ऑनलाइन अर्ज 30 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार

 

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा👈