10वी पास वर मिळणार सरकारी नोकरी | नागपूर येथे शासकीय महाविद्यालयात निघाली मोठी मेगा भरती, इथे करा ऑनलाईन अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे, सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 680 जागांसाठी भरती निघालेली आहे, विशेष म्हणजे ही भरती दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी असणार आहे यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.! मृद व जलसंधारण विभागात निघाली 670 जागांसाठी मेगाभरती, इथे करा ऑनलाइन अर्ज👈👈

 

या भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 असणार आहे. या भरतीचे नोकरी ठिकाणे नागपूर असणार आहेत या भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment