सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.! मृद व जलसंधारण विभागात निघाली 670 जागांसाठी मेगाभरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

या भरतीची अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीची नोकरी करण्याची ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे.

वयोमर्यादा:- 19 ते 38 दरम्यान असणे आवश्यक

या भरतीला अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला तुम्हाला क्लिक करावं लागेल

 

👉 इथे क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता 👈