2024 निवडणुकीपूर्वी मतदान कार्ड बनवा घरबसल्या मोबाईल वरून दोन मिनिटात, इथे जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया

        मतदानकार्ड साठी अर्ज कसा करावा

 

  •  सर्वप्रथम तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  •  यानंतर तुम्हाला वेबसाईटच्या होमपेजवर सेवा व्होटर्स पोर्टल (नॅशनल व्होटर्स सर्व्हिसेस पोर्टल) वर क्लिक करावे लागेल.
  •  आता नवीन मतदार म्हणून नोंदणी करा निवडा.
  •  येथे तुम्हाला फॉर्म-6 डाउनलोड करावा लागेल.
  •  तुम्हाला तुमची माहिती फॉर्म-6 मध्ये भरून सबमिट करावी लागेल.
  •  यानंतर तुमच्या ई-मेल आयडीवर एक लिंक येईल. या ई-मेल आयडीवर मिळालेल्या लिंकच्या मदतीने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती सहज तपासू शकता.
  •  साधारण आठवडाभरात मतदार ओळखपत्र तुमच्या घरी पोहोचेल.