1 मुलगी असेल तर मिळतील 50,000 हजार रुपये तात्काळ इथे आपला अर्ज भरा | Majhi Kanya Bhagyashree Yojana

Majhi Kanya bhagyashri या योजनेतून आज आपण माहिती घेणार आहोत माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सध्याच्या काळामध्ये मुलीचे जन्मदर हा कमी होत चालला आहे त्याचा अनुषंगाने मुलीचे जन्माचे प्रमाण वाढले जावे व समाजातील मुलगा व मुलगी हा भेद निघून जावा तसेच जन्मलेल्या मुलाला व्यवस्थितरित्या शिक्षण मिळावे प्रकारची अडचण निर्माण होऊ नये या सर्वाचा विचार करून ही सुकन्या योजना सुरू करण्यात आली होती महाराष्ट्र राज्य मध्ये आपण जर पाहिलं तर माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली होती मात्र ही योजना राबवत असताना तांत्रिक अडचणी काही पात्रता निकष या सर्व यामुळे काही जण पात्र होऊ शकत नव्हते.

 

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुरत सुधारित योजना लागू करण्यात आलेली मात्र या योजनेचा परिपूर्ण अधिसूचना किंवा कोण पात्र असतानाही परिपूर्ण माहिती न मिळाल्यामुळे बरेचसे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहतात त्यामुळे माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना या योजनेचा लाभ सर्वांना घेता येईल

प्रत्येकाला घेता येईल त्यामुळे ही योजना प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे त्यामुळे प्रत्येकाने या माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

 

हे सुध्दा बघाआपल्या गावात ग्रामपंचायत मध्ये चालू असणाऱ्या योजनांची यादी बघा आता मोबाईलवर

 

कोणाला मिळणार या योजनेअंतर्गत लाभ:

जर एका मुलीच्या जन्मानंतर मातेने पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असेल तर त्या पालकांना सरकारकडून त्यांच्या मुलीच्या नावी 50 हजार रुपये बँक मध्ये जमा होणार जर अर्जदात्या दांपत्यांना दोन मुली नंतर मातेने पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर त्या दोन्ही मुलीच्या नावावर पंचवीस-पंचवीस हजार रुपये सुद्धा बँकेत जमा होणार. ही योजना तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण योजना आहे. त्यामुळे तुम्ही वरील अटी मध्ये येत असाल तर नक्की या योजनेचा अर्ज भरा व आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी हा आर्थिक लाभ मिळवा.

 

अर्ज कसा करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

भाग्यश्री कन्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • आईचे किंवा मुलीचे बँकखाते पासबुक
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र

 

अर्ज कसा करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment