महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये निघाली या पदांसाठी मेगा भरती, इथे करा त्वरित अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे, सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असणार आहे. महाराष्ट्र राज्य विद वितरण कंपनीमध्ये 468 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीची अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख अध्यापित जाहीर झालेली नाही, यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

 

👉👉 हे ही बघा : 12वी पास वर निघाली भारतीय नौदलात या पदांसाठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज👈👈

 

या भरतीचे नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहेत या भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

 

वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment