महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात निघाली या पदांसाठी मेगा भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

ही भरती प्रक्रिया एकाधिक पदांसाठी केली जात असल्याने, शिक्षणाची आवश्यकता देखील पदाच्या आधारे निश्चित केली जाते. प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, मुख्य लेखापाल, विधी सहाय्यक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक या पदांवर ही भरती केली जाणार आहे.

 

👉 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा 👈