MahaDBT मार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कोणत्या योजनेत किती अनुदान मिळतं ? इथे बघा

नमस्कार शेतकरी बांधवांनो, शासनाकडून शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी फार्मर (MahaDBT Farmer) पोर्टलच्या माध्यमातून विविध अश्या योजना राबविल्या जातात. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्र व उपकरण खरेदीसाठी 40 टक्यापासून 100 टक्यापर्यंत अनुदान दिलं जातं. Direct Benefit Transfer या अंतर्गत अनेक योजना येतात. कोणत्या योजनेसाठी किती अनुदान दिले जाते? यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामार्फत आपण घेणार आहोत.

MahaDBT Subsidy: राज्यात शेतीमधील मजूर टंचाईमुळे यांत्रिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे शेतीपयोगी अवजारे व यंत्रांची खरेदीत वाढ झाली आहे.

यांत्रिकीकरणाच्या विविध योजनांमधून नेमक्या कोणत्या अवजारासाठी कमाल किती अनुदान मिळते, हे प्रथम जाणून घ्यायला हवे

 

.Mahadbt कृषी यांत्रिकीकरण अवजारांसाठी अनुदान किती मिळते? इथे क्लिक करून बघा

Leave a Comment