सरकारी नोकरीच्या शोधात आहात का ? तर या विभागात निघाली मेगाभरती, इथे करा तात्काळ अर्ज

या भरती प्रक्रियेसाठी, उमेदवारांनी फक्त ऑफलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर जिल्हा, राहुरी येथील प्रधान अन्वेषक यांच्याकडे पाठवावे लागेल. उमेदवारांचे अर्ज 5 जानेवारी 2024 पर्यंत या पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे. उशीरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. तेथे तुम्हाला या नियुक्तीच्या प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही खरोखरच उत्तम संधी आहे. चला तर मग लगेच अर्ज करूया.