आता सिव्हिल स्कोर शिवाय मिळणार 50 लाख रुपयापर्यंत कर्ज; इथे करा आजच अर्ज

सुवर्ण कर्जावरील व्याज दर किती आहे?

साधारणपणे, सुवर्ण कर्जावर १०-११ टक्के दराने व्याज द्यावे लागते आणि ते एक ते तीन वर्षांसाठी घेता येते. प्रति ग्रॅम सोन्यासाठी सुमारे 2000 रुपये कर्ज उपलब्ध आहे. सोन्याच्या शुद्धतेनुसार ही रक्कम कमी-अधिक असू शकते. जवळपास सर्व सरकारी बँका आणि NBFC सुवर्ण कर्ज देतात आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतीही नामांकित संस्था निवडू शकता.