शिंदे सरकारने दिली शेतकऱ्यांना खुशखबर.! या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाहीर

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे कोणत्या शेतकऱ्यांची ही कर्जमाफी होणार आहे पूर्ण शासन निर्णय आपण डिटेल समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत पहा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत 30 मार्च 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये जी माहिती देण्यात आली आहे कोणत्या शेतकऱ्याने याचा लाभ होणार आहे याचा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे पूर्ण शासन निर्णय समजून घेऊया.

 

 

👉👉हे सुद्धा वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिकेत निघाली या पदासाठी मोठी भरती, मिळणार तब्बल 93 हजार रुपये पगार, येथे करा अर्ज👈👈

 

 

 

हा शासन निर्णय समजून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे राज्यात जुने 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत 52 हजार 562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे तसेच सदर योजनेसाठी सन 2023 24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणी द्वारे ३७९ पॉईंट ९९ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार सदर योजनेचे अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधिक पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रा नवे हिवाळी अधिवेशनातील पूर्ण मागणी द्वारे मंजूर निधीपैकी उर्वरित निधीची आहे 114 लाख विक्रीत करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता या साठी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो अनेक लाभार्थीत या योजनेमध्ये बसत आहेत त्यांना सुद्धा कर्जमाफी होणारे आता ही कर्जमाफी कधीची होणार आहे यासाठी किती निधी देण्यात आलेला आहे शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण समजून घेऊया सदर योजनेसाठी 2023 24 साठी सन 2020 च्या हिवाळी अधिवेशनातील पूर्ण मागणी द्वारे मंजूर झालेल्या 379 पॉईंट 99 लाख इतक्या निधी पैकी 114 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या व पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील बाधिल शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य अर्थसाह्य जो आहे या लेखाशीच्या अंतर्गत व्यतिरिक्त करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Leave a Comment