तीन लाख रुपयापर्यंत मिळणार कोणत्याही हमी शिवाय कर्ज, इथे बघा अर्ज कसा करायचा

नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पण कर्ज हवे आहे का? आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत, त्यामुळे पूर्ण लेख पहा. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून 18 पारंपारिक ग्राम व्यावसायिकांना सक्षम केले जात आहे. गावे स्वावलंबी व्हावी आणि तरुणांना गावातच रोजगार मिळावा हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून १५ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर लाभार्थींना १५ लाख रुपयांचे साहित्य दिले जाईल आणि त्यानंतर १ लाख रुपयांचे प्रथम तारणमुक्त कर्ज दिले जाईल. या योजनेंतर्गत पारंपरिक व्यवसाय टिकून राहतील, असा विश्वास उद्योजकता व कौशल्य विकास जिल्हा मार्गदर्शन केंद्राचे उपायुक्त हनुमंत नलावडे यांनी व्यक्त केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील २४ ठिकाणी हे प्रशिक्षण घेण्यात येणार असून सध्या मंगळवेढा (संत दामाजी नगर) आणि पंढरपूर तालुक्यातील कासेगाव व करकंबा येथे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. काही दिवसांनी इतर तालुक्यांमध्येही प्रशिक्षण सुरू होईल. प्रशिक्षण कालावधी दरम्यान, लाभार्थ्याला प्रतिदिन 500 रुपये स्टायपेंड मिळेल आणि 20 दिवसांच्या मूलभूत (5 दिवस) आणि प्रगत (15 दिवस) प्रशिक्षणानंतर, लाभार्थ्याला प्रमाणपत्र मिळेल. पुढे, जिल्हा उद्योग केंद्राच्या मदतीने, लाभार्थीला पहिल्या टप्प्यात 18 महिन्यांच्या कालावधीसाठी पाच टक्के व्याजदराने 1 लाख रुपयांचे तारणमुक्त कर्ज मिळेल आणि या कर्जाची परतफेड केल्यानंतर, तुम्ही 1 लाखाचे कर्ज मिळेल. दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रु. मात्र, लाभार्थ्यांनी यापूर्वी सरकारी योजनांमधून घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेली असावी, अशी अट आहे.

अर्ज कसा करायचा ?

अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावा लागेल

 

👉👉 हे ही बघा : शेतकऱ्यांसाठी आली पुन्हा खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आता 6000 रुपये, इथे जाणून घ्या तारीख👈👈

Leave a Comment