नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार 50 लाख रुपयापर्यंत कर्ज; सरकार भरणार तुमचं व्याज

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे विविध व्यवसायांसाठी १० लाखांपासून ५० लाखांपर्यंत कर्ज दिले जात आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशामध्ये बेरोजगारीचा आलेख दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. कितीही शिक्षण घेतले तरी नोकरी मिळण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. अशामध्ये तरुणांना आता उद्योग व्यवसाय करण्याशिवाय कुटला पर्याय उरलेला नाही. व्यवसायासाठी (annasaheb patil loan) हे सहाय्यक ठरणार आहे

उद्योग व्यवसाय जरी करायचा म्हंटला तरी त्यासाठी लागतो पैसा.

अशावेळी होतकरू तरुणांना अत्ता मिळेल व्यवसाय कर्ज business loan त्यामुळे ते ही आता अधिक चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतात.

त्यामुळेच अण्णासाहेब पाटील कर्ज योजना हि तरुणांसाठी एक मोठी आशा बनलेली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे आर्थिक मदत व्हावी म्हणून १0 ते ५०लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे.

 

.👉 अर्ज कसा करायचा बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment