ऑनलाइन ॲपवरून कर्ज घेताना या गोष्टीची घ्या काळजी, इथे जाणून घ्या संपूर्ण माहिती

फसवणूक झाली तर तक्रार कोठे कराल? 

जर लोन अॅपवरून फसवणूक झाली तर सायबर पोलिसांच्या १९३० हेल्पलाइनची मदत घ्यायला हवी.